Grihum Housing Finance Logo

ACH ई-मँडेट/E-NACH रजिस्ट्रेशन पोर्टलमध्ये स्वागत आहे. तुम्ही आता तुमच्या बँकेचे नेट बँकिंग लॉग-इन, डेबिट कार्ड PIN किंवा आधार प्रमाणीकरण वापरून ACH ई-मँडेट/E-NACH साठी ऑनलाईन रजिस्टर करू शकता. ही सुविधा केवळ निवडक बँकांसह सेव्हिंग्स बँक अकाउंटसाठी उपलब्ध आहे. कृपया गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (गृहम) सह ACH ई-मँडेट/E-NACH साठी रजिस्टर करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा:

स्टेप-बाय-स्टेप रजिस्ट्रेशन प्रोसेस:

  1. अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी गृहमसह रजिस्टर्ड तुमचा मोबाईल नंबर एन्टर करा.
  2. प्रमाणीकरणासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाईप करा.
  3. यशस्वी मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन नंतर, जर नंबर गृहमसह रजिस्टर्ड असेल तर तुमचे लोन ॲप्लिकेशन तपशील प्रदर्शित केले जाईल.
  4. ड्रॉपडाउन लिस्टमधून तुमचा लोन ॲप्लिकेशन नंबर निवडा, ज्यासाठी तुम्हाला NACH रजिस्टर करायचा आहे आणि सबमिट करा वर क्लिक करा.
  5. मँडेट तपशील आणि बँक अकाउंट तपशील कन्फर्मेशनसाठी प्रदर्शित केले जातील.
  6. मँडेट तपशील रिव्ह्यू करा आणि पुढे सुरू ठेवण्यासाठी सुरू करा बटनावर क्लिक करा.
  7. ड्रॉपडाउनमधून तुमचे बँक नाव निवडा आणि तुमचे बँक अकाउंट तपशील (अकाउंट नंबर आणि अकाउंट धारकाचे नाव) एन्टर करा.
  8. तुमची प्रमाणीकरण पद्धत निवडा: नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा आधार. अटी व शर्ती स्वीकारा आणि आत्ताच रजिस्टर करा वर क्लिक करा.
  9. वेबपेज तुमच्या संबंधित बँकेच्या पोर्टल वर पुनर्निर्देशित करेल, जिथे तुम्हाला प्रमाणीकरणासाठी आवश्यक बँकिंग तपशील एन्टर करण्यास सांगितले जाईल.
  10. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यास, ई-मँडेट/ई-NACH रजिस्टर केले जाईल, ज्यामुळे मासिक EMI कपात करता येईल.

 

स्वागत आहे eNach रजिस्ट्रेशनसाठी

रजिस्टर्ड नंबर टाईप करा

कृपया वैध मोबाईल नंबर एन्टर करा

कृपया वैध OTP एन्टर करा

OTP पुन्हा पाठविण्याचा कालावधीः 18 सेकंद
 
पुढे सुरू ठेवताना, मला मान्य आहेतअटी व शर्ती

कृपया अटी व शर्ती मान्य करा

 
loader

कोणताही डाटा आढळला नाही

काही शंका आहे का?
1800-266-3204 वर कस्टमर सर्व्हिसशी संपर्क साधा किंवा
आम्हाला customercare@grihumhousing.com वर ईमेल करा

कृपया तुमचा लॉग-इन ID, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, CVV, PIN किंवा OTP कोणासोबतही शेअर करू नका.

अस्वीकृती:

  • ही सर्व्हिस केवळ गृहम कस्टमर्ससाठीच उपलब्ध आहे.
  • मासिक EMI पेमेंट्ससाठी गृहम कडे रजिस्टर असलेले बँक अकाउंटचे तपशील एन्टर करा.
  • नवीन बँक तपशील केवळ अर्जदाराच्या किंवा सह-अर्जदाराच्या बँक अकाउंटमधून स्वीकारले जातील
  • गृहम कडे रजिस्टर असलेला तुमचा मोबाईल नंबर ACH रजिस्ट्रेशनसाठी OTP प्राप्त करण्यासाठी ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास, कोणत्याही गृहम शाखेत तुमचे संपर्क तपशील अपडेट करा.
  • ACH रजिस्ट्रेशन सबमिट करताना तुम्हाला अडचणी येत असल्यास, तुम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. सहाय्यतेसाठी, कृपया कस्टमर सर्व्हिसशी या नंबरवर संपर्क साधा1800-266-3204 किंवा ईमेलcustomercare@grihumhousing.com.
  • EMI मध्ये कोणतेही बदल करण्यासाठी, कमाल मँडेट रक्कम EMI किंवा मंजूर लोन रकमेच्या दुप्पट असेल. सामान्यपणे, दरमहा फक्त एकच EMI कापला जाईल.
  • मँडेट (NACH) सुरू झाल्याच्या तारखेपासून कमाल 40 वर्षांच्या कालावधीसाठी जारी केले जाईल आणि लोन क्लोज झाल्यानंतर डीॲक्टिव्हेट केले जाईल.
  • जर तुमची बँक API ई-मँडेट/E-NACH साठी NPCI सह रजिस्टर्ड नसल्यास, ई-मँडेट/E-NACH रजिस्टर करता येणार नाही.
  • प्रत्येक लोन अकाउंटसाठी स्वतंत्र NACH मँडेट आवश्यक आहे.