संबंधित कर्जदारांना/गहाणकर्त्यांना बिड फॉर्म स्वीकारण्याच्या तारखेच्या एका कामकाजाच्या दिवसापूर्वी पर्यंत सर्व इंटरेस्ट आणि शुल्कासह संबंधित लोन अकाउंट पूर्णपणे बंद करण्याची शेवटची संधी दिली जाते. अन्यथा तारण ठेवलेल्या मालमत्ता नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार विक्री केली जाईल.
सार्वजनिक लिलाव नोटिस मध्ये नमूद केलेल्या स्थावर मालमत्तांच्या बाबत दिलेली माहिती ही गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") यांच्या उपलब्ध माहिती आणि ज्ञानानुसार देण्यात आली आहे. मात्र, या तपशीलांमध्ये कोणतीही त्रूटी, चुकीची माहिती किंवा काही राहून गेले असल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही. इच्छुक बिडर/खरेदीदारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी, वरील आणि वर नमूद केलेल्या प्रॉपर्टीशी संबंधित इतर संबंधित तपशीलांविषयी स्वतः खात्री करून घ्यावी आणि त्यानंतरच बिड सबमिट करावी.
विक्री याठिकाणी नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे.
तारीख:
ठिकाण: अधिकृत अधिकारी
गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसाठी