Home Loan

होम लोन

स्वतःच्‍या घराचे स्वप्‍न सत्यात उतरविण्‍यासाठी अफोर्डेबल हाऊसिंग

होम लोन - हाऊस लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा

Looking for an affordable home loan in India? We offer housing loans starting at ₹5 lakhs, with interest rates from 9% p.a.* and flexible EMIs up to 30 years. Whether you’re salaried, self-employed, or earning from informal sources, you can apply with minimal documents and quick approvals.

With 200+ branches and 85,000+ happy customers, Grihum specializes in first-time home loans for EWS and LIG families. Customers also benefit from PMAY subsidies up to ₹1.8 Lakhs, balance transfer options, and personalized doorstep service through dedicated relationship managers.

Our focus is on simple processes, transparent pricing, and inclusive eligibility—making homeownership possible for people often overlooked by traditional lenders.

वैशिष्ट्ये आणि लाभ

Flexible Repayment Tenure

सुविधाजनक रिपेमेंट कालावधी

Minimum Documentation

किमान डॉक्युमेंटेशन

Affordable Housing Loans

जलद आणि पारदर्शक लोन प्रक्रिया

Attractive Interest Rates

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

End-to-End Doorstep Service

एंड-टू-एंड घरपोच सेवा

Top-Up Loan for Additional Needs

अतिरिक्त गरजांसाठी टॉप-अप लोन

  • सुविधाजनक रिपेमेंट कालावधी तुमच्या आर्थिक गरजांनुसार 1 ते 30 वर्षांपर्यंत रिपेमेंट कालावधी निवडण्याची सुविधा मिळते.
  • किमान डॉक्युमेंटेशन आम्ही लोन ॲप्लिकेशनची प्रक्रिया किमान डॉक्युमेंटेशन आणि सुलभ पात्रता निकषांसह सुलभ केली आहे, ज्यामुळे त्रास-मुक्त अनुभव सुनिश्चित होतो.
  • जलद आणि पारदर्शक लोन प्रोसेस आमच्या जलद आणि पारदर्शक प्रक्रियेमुळे तुम्हाला कोणत्याही अनावश्यक विलंबाशिवाय लोन मिळेल हे सुनिश्चित होते.
  • आकर्षक इंटरेस्ट रेट्स स्पर्धात्मक आणि परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्सचा लाभ घ्या, ज्यामुळे घर घेण्याचा आर्थिक भार कमी होतो.
  • एंड-टू-एंड घरपोच सेवा समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून वैयक्तिक सहाय्य मिळवा. तुम्ही ॲप्लिकेशन पासून डिस्बर्समेंट पर्यंत तुमचा लोन प्रवास अगदी घरबसल्या, सुरळीतपणे पूर्ण करू शकता.
  • अफोर्डेबल लोन पर्याय आमची होम लोन ऑफर फक्त ₹5 लाखांपासून सुरू होते, ज्यामुळे घर घेणे सर्वांसाठी सोपे आणि परवडणारे होते, तेही स्पर्धात्मक रेट्ससह.
  • बॅलन्स ट्रान्सफर सुविधा तुमचे थकित होम लोन गृहम हाऊसिंग फायनान्स कडे ट्रान्सफर करून तुमचे मासिक EMI कमी करा आणि चांगल्या टर्मचा आनंद घ्या.
  • अतिरिक्त गरजांसाठी टॉप-अप लोन किमान डॉक्युमेंटेशनसह तुमच्या विद्यमान होम लोनवर टॉप-अप लोन घेऊन अनपेक्षित आर्थिक गरजा सहजपणे मॅनेज करा.

होम लोनसाठी पात्रता निकष

गृहम हाऊसिंग फायनान्सने होम लोनचे पात्रता निकष खूप सोपे केले आहेत. जेणेकरून तुमचे स्वप्नवत घर तुमच्या आवाक्यात असेल.

होम लोन साठी आवश्यक डॉक्युमेंट्स

वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती
KYC - ओळखीचा पुरावा PAN कार्ड अनिवार्य आहे, आणि यापैकी कोणतेही एक
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
KYC - ॲड्रेस पुरावा
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • युटिलिटी बिल (वीज, टेलिफोन, पोस्ट-पेड मोबाईल फोन, पाईप गॅस, पाण्याचे बिल)
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर द्वारे जारी केलेले लेटर
  • बँक स्टेटमेंट
  • प्रॉपर्टी टॅक्स पावती
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • युटिलिटी बिल (वीज, टेलिफोन, पोस्ट-पेड मोबाईल फोन, पाईप गॅस, पाण्याचे बिल)
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर द्वारे जारी केलेले लेटर
  • बँक स्टेटमेंट
  • प्रॉपर्टी टॅक्स पावती
उत्पन्नाचे डॉक्युमेंट्स
  • मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप
  • अलीकडील 2 वर्षांचे फॉर्म 16/ITR
  • अलीकडील 2 वर्षांचे ITR
  • अलीकडील 2 वर्षांचे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट
अनुभव निकष किमान 1 वर्ष किंवा अधिक किमान 2 वर्षे किंवा अधिक
बँक अकाउंट स्टेटमेंट अलीकडील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट अलीकडील 6/12 महिन्यांचे ऑपरेटिव्ह बँक अकाउंट स्टेटमेंट

तुमचे होम लोन इंटरेस्ट रेट्स आणि शुल्क जाणून घेऊया

आम्ही तुम्हाला देतो पारदर्शक आणि स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स, ज्यामुळे घरमालकी तुमच्या आवाक्यात राहते.

Competitive Interest Rates

स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स

Foreclosure Charges

फोरक्लोजर शुल्क

Processing Fee

प्रोसेसिंग फी

  • स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स 9.3% पासून सुरू
  • फोरक्लोजर शुल्क कमी शुल्कामुळे तुम्ही तुमचे लोन लवकर रिपेमेंट करून बचत करू शकता.
  • प्रोसेसिंग फी मंजूर लोन रकमेच्या 2% पर्यंत

गृहम हाऊसिंग फायनान्स का निवडावे?

तुम्ही बिझनेस करणारे उद्योजक असाल किंवा पब्लिक किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे प्रोफेशनल, तुमचे स्वप्नवत घर प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत.

तुमचे स्वप्नवत घर प्रत्यक्षात साकारण्यासाठी तयार आहात?

आत्ताच अप्लाय करा आणि गृहम हाऊसिंग फायनान्स सह तुमचे स्वप्नवत घर खरेदी करण्यासाठी पहिले पाऊल उचला!

आत्ताच अप्लाय करा

Home Loan FAQs:

A housing loan is financial help you get from a lender to buy, build, or renovate a home, which you repay in EMIs over time.

The home loan process is simple. Just fill out the form, submit documents, and our team will guide you through every step to apply for a housing loan easily.

Depends on your income and property value. Loans up to a maximum of 50 lakhs are available.

You can expect loan sanction within 3-7 working days, subject to document completion.

You can use our free home loan EMI calculator to estimate your monthly payments based on loan amount, tenure, and interest rate.

Not mandatory, but it helps improve loan eligibility.

We specialize in lending to customers with informal incomes. Alternate income assessment is done by our field teams.

Yes. We help eligible customers apply for the Interest Subsidy Scheme (ISS) under PMAY-Urban 2.0.

A score above 680 improves your chances, but we also evaluate based on other home loan eligibility criteria.

Your home loan or housing loan EMI usually begins one month after the full disbursement of your loan amount.

5 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन प्राप्त करा

1

आत्ताच अप्लाय करा

2

तपशील एन्टर करा

3

OTP सह पडताळा

4

राज्य आणि शहर निवडा

5

सबमिट करा वर क्लिक करा

आमच्या होम लोनचे प्रकार पाहा >

ब्लॉग >

Customer Care logo कस्टमर केअर
Whatsapp logo आत्ताच अप्लाय करा
Customer Care logo कॉल बॅक मिळवा