Home Construction Loan

होम कन्स्ट्रक्शन लोन

गृहमच्या होम कन्स्ट्रक्शन लोनसह तुमचे ब्लूप्रिंट प्रत्यक्षात उतरवा

गृहमच्या होम कन्स्ट्रक्शन लोनसह तुमचे स्वप्नातील घर साकारा

तुमचे स्वप्नवत घर म्हणजे फक्त भिंती आणि छप्पर नाही - तर ते तुमच्या स्वप्नांचे, तुमच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे. गृहम हाऊसिंग फायनान्स तुमच्या त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी बळकट आर्थिक पाया तयार करण्यात तुमच्यासह आहे.

तुमच्या होम कन्स्ट्रक्शन लोनसाठी गृहम का निवडावे?

तुम्ही नव्याने घर बांधण्याचा विचार करत असाल, सध्याच्या घराचा विस्तार करायचा असेल किंवा रिसेल प्रॉपर्टी खरेदी करायचे असेल, आमचा होम कन्स्ट्रक्शन लोन तुमच्या गरजांनुसार तयार केलेला आहे.

वैशिष्ट्ये आणि लाभ
Versatile Home Construction Solutions

वैविध्यपूर्ण गृहबांधणी पर्याय

Balance Transfer & Top-Up Facility

बॅलन्स ट्रान्सफर आणि टॉप-अप सुविधा

Simplified Process

सुलभ प्रक्रिया

Affordable EMIs

परवडणारे EMI

  • वैविध्यपूर्ण गृहबांधणी पर्याय नवीन बांधकामापासून पुनर्विक्रीद्वारे खरेदी आणि घरविस्तारापर्यंत — आमचे लोन सर्व गरजा पूर्ण करतात.
  • बॅलन्स ट्रान्सफर आणि टॉप-अप सुविधा तुमच्याकडे यापूर्वीच कन्स्ट्रक्शन लोन आहे का? तुमचा बॅलन्स गृहममध्ये ट्रान्सफर करा आणि किमान EMI चा आनंद घ्या. अधिक फंडची गरज आहे का? किमान पेपरवर्कसह टॉप-अप लोन प्राप्त करा.
  • सुलभ प्रक्रिया त्वरित मंजुरी किमान डॉक्युमेंटेशन शून्य छुपे शुल्कासह पारदर्शक प्रोसेस
  • परवडणारे EMI आम्ही ऑफर करतोस्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्सआणि तुमच्या बजेटला अनुरुप रिपेमेंट प्लॅन निवडण्याची लवचिकता.

होम कन्स्ट्रक्शन लोनसाठी पात्रता निकष

श्रेणी वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती फर्म/कंपन्या
वय 21–65 वर्षे* 21–65 वर्षे* 21–65 वर्षे*
उत्पन्नाची आवश्यकता ₹20,000 + मासिक वेतन ₹3 लाख + वार्षिक उत्पन्न ₹10 लाख + वार्षिक उलाढाल
अनुभव 1 वर्ष+ वर्तमान बिझनेसमध्ये 2 वर्षे 3 वर्षांचे बिझनेस व्हिंटेज
नागरिकत्व भारतीय भारतीय भारतीय

* किंवा निवृत्तीचे वय, जे आधी असेल ते.

होम कन्स्ट्रक्शन लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

श्रेणी वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती फर्म/कंपन्या
ओळखपत्र PAN कार्ड अनिवार्य आहे, आणि यापैकी कोणतेही एक
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • DL
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • DL
  • मतदार ओळखपत्र
  • GST, पार्टनर/डायरेक्टर्सचे KYC
ॲड्रेसचा पुरावा
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • DL
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • DL
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • वीज बिल, भाडे करार
उत्पन्नाचा पुरावा
  • मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप, फॉर्म 16
  • IT रिटर्न (2 वर्षे), पी अँड एल, बॅलन्स शीट
  • IT रिटर्न, GST, P&L, बॅलन्स शीट
अन्य डॉक्युमेंट्स 6 महिन्यांचे सॅलरी अकाउंट 6 महिन्यांचे सॅलरी अकाउंट 6 महिन्यांचे सॅलरी अकाउंट
प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स मालकीचा पुरावा, कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्स मालकीचा पुरावा, कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्स मालकीचा पुरावा, कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्स

होम कन्स्ट्रक्शन लोन इंटरेस्ट रेट्स आणि शुल्क

आम्ही संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करतो जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने प्लॅन करू शकता.

Affordable interest rate

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

Processing fee

प्रोसेसिंग फी

Foreclosure charges

फोरक्लोजर शुल्क

Valuation Charges

व्हॅल्युएशन शुल्क

  • आकर्षक इंटरेस्ट रेट्स
  • प्रोसेसिंग फी मंजूर लोन रकमेच्या 2% पर्यंत
  • फोरक्लोजर शुल्क फ्लोटिंग रेट साठी शून्य; फिक्स्ड रेट साठी अटींनुसार
  • व्हॅल्युएशन शुल्क बॅलन्स ट्रान्सफर आणि रिफायनान्ससाठी लागू

वापरा आमचे EMI कॅल्क्युलेटर तुमचे मासिक रिपेमेंट सहजपणे प्लॅन करण्यासाठी.

तुमचे स्वप्नातील घर बांधण्यासाठी तयार आहात?

गृहम हाऊसिंग फायनान्सला तुमचा विश्वसनीय पार्टनर बनू द्या. स्पर्धात्मक रेट्स, जलद डिस्बर्सल आणि घरपोच सर्व्हिससह, कन्स्ट्रक्शन लोनसाठी अप्लाय करणे कधीही सोपे नव्हते.

5 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन प्राप्त करा

1

आत्ताच अप्लाय करा

2

तपशील एन्टर करा

3

ओटीपी सह व्हेरिफाय करा

4

राज्य आणि शहर निवडा

5

सबमिट वर क्लिक करा

आमच्या होम लोनचे प्रकार पाहा >

ब्लॉग >

Customer Care logo कस्टमर केअर
Whatsapp logo आत्ताच अप्लाय करा
Customer Care logo कॉल बॅक मिळवा