ome Extension Loans - Grihum Housing

होम एक्सटेंशन लोन

मोठ्या राहण्याच्या जागांसाठी सोपे लोन

ओव्हरव्ह्यू - होम एक्सटेंशन लोन

गृहम हाऊसिंग फायनान्समध्ये, आम्ही मानतो की, तुमचे घर हे केवळ चार भिंती नसून, हे तुमच्या कुटुंबाच्या हसऱ्या चेहऱ्यांचे, आठवणींचे आणि स्वप्नांचे प्रतिक आहे आणि इथे प्रत्येक दिवशी तुमच्या आयुष्याला नवीन आकार मिळतो. जसजसे तुमचं कुटुंब वाढते, तुमची जीवनशैली बदलते, तसतसे तुमच्या घराने सुद्धा तुमच्या बदलत्या गरजांशी जुळवणे आवश्यक असते. म्हणूनच आमचे होम एक्सटेंशन लोन तुम्हाला तुमच्या घरात अधिक जागा, अधिक आराम आणि अधिक मूल्य निर्माण करण्यास मदत करते.

तुमच्याकडे होम एक्सटेंशन लोन आहे का?

या विशेष लाभांचा लाभ घ्या:

बॅलन्स ट्रान्सफर

आता तुमचा विद्यमान होम एक्सटेंशन लोन गृहम मध्ये स्विच करा आणि स्पर्धात्मक व्याजदर आणि कमी आर्थिक तणाव यासह कमी EMIs चा लाभ घ्या.

वैशिष्ट्ये आणि लाभ
Affordable Loan Options

अफोर्डेबल लोन पर्याय

Flexible Repayment Tenure

लवचिक रिपेमेंट

Quick Processing

जलद प्रोसेसिंग

Minimum Documentation

किमान डॉक्युमेंटेशन

Doorstep Service

घरपोच सेवा

Transparent Fees

पारदर्शक शुल्क

  • अफोर्डेबल लोन पर्याय: ₹5 लाखांपासून लोन उपलब्ध
  • लवचिक रिपेमेंट: तुमच्या बजेटनुसार 1 ते 30 वर्षांपर्यंतचा कालावधी निवडा
  • त्वरित प्रोसेसिंग: जलद मंजुरी आणि वितरण
  • किमान डॉक्युमेंटेशन: सोपी पात्रता आणि पेपरवर्क
  • घरपोच सेवा: समर्पित रिलेशनशिप मॅनेजर कडून एंड-टू-एंड असिस्टन्स
  • पारदर्शक शुल्क:कोणतेही छुपे शुल्क नाही- क्लिअर प्रोसेसिंग फी आणिइंटरेस्ट रेट्स

कोण अर्ज करू शकतो?

श्रेणी वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती फर्म/कंपन्या
वय किमान वय: 21-65 वर्षे किमान वय: 21-65 वर्षे किमान वय: 25-65 वर्षे (मुख्य व्यक्ती)
उत्पन्नाची आवश्यकता उत्पन्न: ₹20,000/महिना एकूण वार्षिक उत्पन्न: ₹3 लाख वार्षिक उलाढाल: ₹10 लाख
अनुभव किमान 1 वर्ष बिझनेसमध्ये किमान 2 वर्षे बिझनेस व्हिंटेज: 3 वर्षे
नागरिकत्व भारतीय भारतीय प्रोप्रायटर/पार्टनर/डायरेक्टर

होम एक्सटेंशन लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

आम्ही तुमच्यासाठी ते सोपे ठेवू. तुम्हाला काय आवश्यक असेल ते येथे आहे:

श्रेणी वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती फर्म/कंपन्या
ओळखपत्र PAN कार्ड अनिवार्य आहे, आणि यापैकी कोणतेही एक
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स
ॲड्रेसचा पुरावा
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर लेटर
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर लेटर
  • वीज बिल किंवा भाडे करार
  • पार्टनर/डायरेक्टर्स यांची KYC
उत्पन्नाचा पुरावा
  • मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप, फॉर्म 16
  • मागील 2 वर्षांचे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट
  • बॅलन्स शीट आणि ITRs
  • मागील 2 वर्षांचे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट
  • बॅलन्स शीट आणि ITRs
अन्य डॉक्युमेंट्स बँक स्टेटमेंट: मागील 6 महिने बँक स्टेटमेंट: मागील 6 महिने बँक स्टेटमेंट: मागील 6 महिने
प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स संबंधित कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्स डॉक्युमेंटेशन संबंधित कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्स डॉक्युमेंटेशन संबंधित कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्स डॉक्युमेंटेशन

इंटरेस्ट रेट्स आणि शुल्क

Affordable interest rate

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

Processing fee

प्रोसेसिंग फी

Foreclosure charges

फोरक्लोजर शुल्क

Valuation Charges

व्हॅल्युएशन शुल्क

  • आकर्षक इंटरेस्ट रेट्स
  • प्रोसेसिंग फी मंजूर लोन रकमेच्या 2% पर्यंत
  • फोरक्लोजर शुल्क फ्लोटिंग रेट - शून्य; फिक्स्ड रेट - एनएचबी गाईडलाईन्स किंवा लोन ॲग्रीमेंट नुसार
  • व्हॅल्युएशन शुल्क वास्तविक नुसार लागू (बॅलन्स ट्रान्सफर/इक्विटी/रिफायनान्स प्रकरणांसाठी)

EMI कॅल्क्युलेटर

तुम्ही अप्लाय करण्यापूर्वी, आत्मविश्वासाने तुमचे फायनान्स प्लॅन करा.

तुमच्या मासिक रिपेमेंटवर रिअल-टाइम माहिती मिळविण्यासाठी आमचे EMI कॅल्क्युलेटर वापरा.

तुमचे घर विस्तारण्यास तयार आहात?

नवीन बेडरूम, विशाल बाल्कनी, किंवा आरामदायी गेस्ट रूम - गृहमचे होम एक्सटेंशन लोन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतो. पारदर्शक अटी, एक्स्पर्ट सपोर्ट आणि जलद मंजुरीसह संपूर्ण मानसिक शांती मिळवा.

तुमचे रिनोव्हेशन स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तयार आहात?

आत्ताच अप्लाय करा आणि तुमच्या वाढत्या कुटुंबाला पात्र जागा द्या.

आत्ताच अप्लाय करा

5 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन प्राप्त करा

1

आत्ताच अप्लाय करा

2

तपशील एन्टर करा

3

ओटीपी सह व्हेरिफाय करा

4

राज्य आणि शहर निवडा

5

सबमिट वर क्लिक करा

आमच्या होम लोनचे प्रकार पाहा >

ब्लॉग >

Customer Care logo कस्टमर केअर
Whatsapp logo आत्ताच अप्लाय करा
Customer Care logo कॉल बॅक मिळवा