तुमच्या निवासी किंवा व्यावसायिक प्रॉपर्टीच्या किंमतीचा उपयोग करून तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करा. बिझनेस वाढवायचा असेल, अनपेक्षित खर्च सांभाळायचे असतील किंवा वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करायची असतील, गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड तुमच्यासाठी आकर्षक लाभ आणि सुलभ प्रक्रियेसह खास तयार केलेले लोन अगेंस्ट प्रॉपर्टी सुविधा देते.
तुमच्या प्रॉपर्टीच्या क्षमतेचा खरा अनुभव घ्या आणि आत्मविश्वासाने फंड सुरक्षित करा. आमचे लोन अगेंस्ट प्रॉपर्टी तुमच्या निवासी किंवा कमर्शियल प्रॉपर्टीचे मूल्य शक्तिशाली फायनान्शियल ॲसेटमध्ये रूपांतरित करते.
आमची सुविधा-समृद्ध लोन अगेंस्ट प्रॉपर्टी सेवा अखंड आणि आनंददायक लोन अनुभवासाठी डिझाईन केलेली आहे.
सुविधाजनक रिपेमेंट कालावधी
टॉप-अप लोन सुविधा
स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स
बॅलन्स ट्रान्सफर पर्याय
घरपोच सेवा
किमान डॉक्युमेंटेशन
| श्रेणी | वेतनधारी व्यक्ती | स्वयं-रोजगारित व्यक्ती | फर्म/कंपन्या |
| वय | 21 ते 65 वर्ष | 21 ते 65 वर्ष | 21 ते 65 वर्ष |
| उत्पन्नाची आवश्यकता | किमान ₹20,000 नेट/महिना | किमान ₹3 लाख प्रति वर्ष | किमान ₹10 लाख उलाढाल |
| अनुभव | किमान 1 वर्ष | बिझनेसमध्ये किमान 2 वर्षे | किमान 3 वर्षांची स्थिरता |
| नागरिकत्व | भारतीय | भारतीय | प्रोप्रायटर/पार्टनर/डायरेक्टर |
| श्रेणी | वेतनधारी व्यक्ती | स्वयं-रोजगारित व्यक्ती | फर्म/कंपन्या |
| ओळखपत्र PAN कार्ड अनिवार्य आहे, आणि यापैकी कोणतेही एक |
|
|
|
| ॲड्रेसचा पुरावा |
|
|
|
| उत्पन्नाचे डॉक्युमेंट्स |
|
|
|
| प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स | कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स | कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स | कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स |
तुमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टी संबंधित आर्थिक बाबी समजून घेणे महत्त्वाचे आहे. आम्ही संपूर्ण पारदर्शकता राखतो, ज्यामुळे लोन प्रक्रिया तणावरहित राहते.
आकर्षक इंटरेस्ट रेट्स
प्रोसेसिंग फी
फोरक्लोजर शुल्क
व्हॅल्युएशन शुल्क
वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या घरांची आवश्यकता आता जलद व सहज पूर्ण होणार.
अधिक जाणून घ्याजलद आणि सोप्या प्रोसेसिंगसह तुमच्या प्रॉपर्टीवर लोन प्राप्त करा
अधिक जाणून घ्यालोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP) हा एक प्रकारचा सिक्युअर्ड लोन आहे ज्यामध्ये लोन रकमेच्या बदल्यात तुमची प्रॉपर्टी कोलॅटरल म्हणून ठेवली जाते.
अधिक वाचालग्न म्हणजे दोन जीवांचे, दोन कुटुंबांचं, आणि कधी कधी दोन वेगवेगळ्या संस्कृतींचे सुंदर नाते असते. जेव्हा भारतातील लग्नाचा विषय येतो, तेव्हा
अधिक वाचातुमचा लहान बिझनेस असाल, पण तुमची स्वप्नं आयुष्यापेक्षा मोठी असतील, किंवा तुम्ही वेतनधारी कर्मचारी असाल आणि तुमचे
अधिक वाचाहा सिक्युअर्ड फायनान्सचा प्रकार असल्यामुळे, लोन अगेंस्ट प्रॉपर्टी, तुम्हाला तुमचे ॲसेट विविध गरजांसाठी मॉनेटाईज करून उपयोग करता येते. तुमच्याकडे असो
अधिक वाचा