Loan Against Property

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आवश्यक

कारण तुमचा वेळ मौल्यवान आहे, गृहम डॉक्युमेंटेशन जलद, सोपे आणि पारदर्शक करते

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी पात्रता निकष

श्रेणी वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती फर्म/कंपन्या
वय 21 ते 65 वर्ष 21 ते 65 वर्ष 21 ते 65 वर्ष
उत्पन्न अट किमान ₹20,000 नेट/महिना किमान ₹3 लाख प्रति वर्ष किमान ₹10 लाख उलाढाल
अनुभव किमान 1 वर्ष बिझनेसमध्ये किमान 2 वर्षे किमान 3 वर्षांची स्थिरता
नागरिकत्व भारतीय भारतीय प्रोप्रायटर/पार्टनर/डायरेक्टर

लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

श्रेणी वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती फर्म/कंपन्या
ओळखपत्र PAN कार्ड अनिवार्य आहे, आणि यापैकी कोणतेही एक
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स
ॲड्रेसचा पुरावा
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर लेटर
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर लेटर
  • वीज बिल किंवा भाडे करार
  • पार्टनर/डायरेक्टर्स यांची KYC
उत्पन्नाचे डॉक्युमेंट्स
  • मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप, फॉर्म 16
  • मागील 2 वर्षांचे ITR
  • मागील 2 वर्षांचे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट
  • बॅलन्स शीट आणि ITRs
  • मागील 2 वर्षांचे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट
  • बॅलन्स शीट आणि ITRs
प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स

5 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन प्राप्त करा

1

आत्ताच अप्लाय करा

2

तपशील एन्टर करा

3

ओटीपी सह व्हेरिफाय करा

4

राज्य आणि शहर निवडा

5

सबमिट वर क्लिक करा

आमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टीचे प्रकार पाहा>

ब्लॉग >

Customer Care logo कस्टमर केअर
Whatsapp logo आत्ताच अप्लाय करा
Customer Care logo कॉल बॅक मिळवा