Loan Against Property

तुमची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी तुमच्या संपत्तीचा वापर करा.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी: नेहमी विचारले जाणारे प्रश्न

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (LAP) म्हणजे काय?

हे एक सिक्युअर्ड लोन आहे जे प्रत्येक वैयक्तिक गरज, बिझनेसची गरज किंवा कोणत्याही अनपेक्षित आर्थिक खर्चाची पूर्तता करण्यासाठी विद्यमान निवासी/कमर्शियल प्रॉपर्टीवर मिळू शकते. तुम्ही ती वापरत असताना तारण ठेवलेली मालमत्ता कोलॅटरल म्हणून काम करते. तुमच्या तातडीच्या निधीच्या गरजेची आम्हाला जाणीव आहे; आम्ही किमान डॉक्युमेंटेशन, दीर्घ कालावधीसाठी स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स आणि कोणत्याही छुपे शुल्काशिवाय त्वरित मंजुरीसह तुमच्या प्रॉपर्टीवर लोन देतो.

गृहम हाऊसिंग फायनान्सकडून लोन अगेंस्ट प्रॉपर्टी प्राप्त करण्याचे लाभ काय आहेत?

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी वरील आमची कस्टमाईज्ड वैशिष्ट्ये आणि ऑफरिंग्स तुम्हाला तुमच्या फायनान्शियल गरजा पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेल्या आहेत:

  • स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्सवर प्रॉपर्टी मूल्याची कमाल लोन रक्कम.
  • जलद आणि सुलभ लोन प्रोसेसिंगसाठी सोपे डॉक्युमेंटेशन.
  • परिवर्तनीय इंटरेस्ट रेटसह दीर्घ रिपेमेंट कालावधी
  • लोन आणि बॅलन्स ट्रान्सफर सुविधेवर टॉप-अप.
  • घरपोच सेवा सहाय्य.
जर माझ्याकडे प्रॉपर्टीची जॉईंट मालकी असेल तर मला लोन अगेंस्ट प्रॉपर्टी मिळेल का?

होय, जरी तुमच्याकडे प्रॉपर्टीची जॉईंट मालकी असेल तरीही तुम्ही लोन प्राप्त करू शकता. तथापि, सर्व प्रॉपर्टी मालक लोनसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे.

मी माझ्या घरावर लोन घेऊ शकतो का?

होय, तुम्ही तुमच्या निवासी तसेच व्यावसायिक प्रॉपर्टीवर लोन घेऊ शकता आणि त्याचा वापर पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवू शकता.

गृहम हाऊसिंग फायनान्स लोन अगेंस्ट प्रॉपर्टी इंटरेस्ट रेट म्हणजे काय?

गृहम हाऊसिंग फायनान्ससह, तुम्ही प्रति वर्ष 12.0% पासून सुरू होणाऱ्या स्पर्धात्मक लोन अगेंस्ट प्रॉपर्टी इंटरेस्ट रेटचा आनंद घेता.

मी लोन अगेंस्ट प्रॉपर्टी प्राप्त करू शकणारा कमाल कालावधी किती आहे?

गृहम हाउसिंग फायनान्स मध्ये तुम्ही 5 ते 15 वर्षांपर्यंतचा सुविधाजनक लोन कालावधी निवडू शकता. ज्यामुळे तुमचे मासिक इंस्टॉलमेंट सुलभजनक ठरतात.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसाठी मी कमाल किती फंडिंग प्राप्त करू शकतो?

आमची लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ऑफर, तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार कमीतकमी ₹5 लाख ते ₹25 लाख पर्यंत सर्वोत्तम मॉर्टगेज लोन मूल्य प्राप्त करण्यास मदत करते.

मला कालावधीपूर्वी माझी लोन रक्कम फोरक्लोज/प्री-पे करता येते का?

तुम्ही बिझनेस वापराच्या व्यतिरिक्तच्या लोनचे फोरक्लोजर किंवा प्री-पेमेंट केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मॉर्टगेज लोन घेण्यासाठी मी कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी वापरू शकतो/शकते?

स्वतः वापरातील असो किंवा भाड्याने दिलेली असो, तुमची प्रॉपर्टी कोलॅटरल ठेवून व्यवसायिक तसेच वैयक्तिक गरजांसाठी फायनान्स मिळवण्याचा सुलभजनक पर्याय हा लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ठरतो:

  • अपार्टमेंट/फ्लॅट/घर/विला इ.
  • ऑफिस बिल्डिंग/दुकाने यासारख्या कमर्शियल प्रॉपर्टी
लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत?

तुम्ही आमच्या पात्रता आणि डॉक्युमेंट्स सेक्शनमध्ये तुमच्या अर्जदाराच्या कॅटेगरीनुसार आवश्यक डॉक्युमेंट्सची संपूर्ण यादी तपासू शकता.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसाठी कोण प्राप्त करू शकतो आणि पात्रता निकष काय आहेत?

आमचा अफोर्डेबल लोन अगेंस्ट प्रॉपर्टी वैयक्तिक तसेच गैर-वैयक्तिक संस्था/कंपन्या दोघांनाही त्यांच्या बिझनेस किंवा पर्सनल आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे. तुमचे पात्रता निकष जाणून आणि समजून घेण्यासाठी, कृपया आमची पात्रता आणि डॉक्युमेंट्स पाहा.

मला लोन अगेंस्ट प्रॉपर्टी लोनवर कोणतेही टॅक्स लाभ मिळतील का?

नाही. टॅक्स लाभ हे केवळ होम लोनसाठी मर्यादा आहेत आणि एलएपी साठी लागू नाहीत.

5 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन प्राप्त करा

1

आत्ताच अप्लाय करा

2

तपशील एन्टर करा

3

ओटीपी सह व्हेरिफाय करा

4

राज्य आणि शहर निवडा

5

सबमिट वर क्लिक करा

आमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टीचे प्रकार पाहा>

ब्लॉग >

Customer Care logo कस्टमर केअर
Whatsapp logo आत्ताच अप्लाय करा
Customer Care logo कॉल बॅक मिळवा