Home Loan

होम लोन टॅक्स लाभ कॅल्क्युलेटर

केवळ एका क्लिकमध्ये तुमचे टॅक्स लाभ तपासा!

होम लोन टॅक्स सेव्हिंग कॅल्क्युलेटर

एकूण प्राप्तिकर लाभ
होम लोन पूर्वी देय इन्कम टॅक्स
होम लोन नंतर देय इन्कम टॅक्स

आमचे होम लोन टॅक्स लाभ कॅल्क्युलेटर तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्ट नुसार कपातीचा क्लेम करून तुम्ही सेव्ह करू शकणाऱ्या टॅक्स रकमेचा अंदाज मिळवण्यास सक्षम करते. इन्कम टॅक्स ॲक्ट (1961) नुसार, तुम्ही होम लोन घटकांवर टॅक्स लाभ प्राप्त करू शकता म्हणजेच प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट रक्कम.

टॅक्स कपातीचा क्लेम करण्यासाठी पात्रता

IT कायद्याच्या सेक्शन 80C नुसार, भाड्याने घेतलेल्या आणि स्वतःच्या मालकीच्या प्रॉपर्टीवर प्रिन्सिपल रिपेमेंट करण्यासाठी दरवर्षी ₹ 1,50,000 रुपयांपर्यंतची वजावट क्लेम करता येते. या लाभासाठी पात्र होण्यासाठी, तुम्ही प्रॉपर्टी ताब्यात घेतल्याच्या तारखेपासून 5 वर्षे पूर्ण होईपर्यंत ती विकणे टाळावे.

इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 24B नुसार, जर तुम्ही होम लोन घेतल्यानंतर 5 वर्षांच्या आत घराचा ताबा घेतला किंवा घराचे बांधकाम पूर्ण केले, तर तुम्ही ₹2,00,000 पर्यंत वजावट क्लेम करू शकता. पण 5 वर्षांची मुदत ओलांडली, तर तुम्ही फक्त ₹30,000 इतकीच वजावट क्लेम करू शकता.

आमचे होम लोन कॅल्क्युलेटर कसे काम करते?

होम लोन टॅक्स बेनिफिट कॅल्क्युलेटर तुमचे वय, तुम्ही जॉईंट होम लोनसाठी अप्लाय केले असल्यास, तुम्ही कोणत्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येता, तसेच इतर काही घटकांच्या आधारावर तुम्हाला टॅक्स लाभ किती होईल याचा अंदाज दाखवतो. या सुलभ आणि सहज वापरता येणाऱ्या होम लोन टॅक्स बेनिफिट कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला या सर्व घटकांवर आधारित टॅक्स लाभांविषयी अचूकपणे माहिती मिळेल:

अस्वीकृती*

आमचे कॅलक्युलेटर वापरण्यास सोपे टूल्स आहेत. जे तुमच्या फायनान्शियल प्लॅन्समध्ये मदत करू शकतात. या कॅल्क्युलेशनचा आधार तुम्ही दिलेली माहिती आणि गृहीतकांवर असतो. त्यामुळे, त्याची अचूकता किंवा तुमच्या परिस्थितीशी साधर्म्य असू शकेल याची हमी आम्ही देऊ शकत नाही.

5 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन प्राप्त करा

1

आत्ताच अप्लाय करा

2

तपशील एन्टर करा

3

ओटीपी सह व्हेरिफाय करा

4

राज्य आणि शहर निवडा

5

सबमिट वर क्लिक करा

आमच्या होम लोनचे प्रकार पाहा >

ब्लॉग >

Customer Care logo कस्टमर केअर
Whatsapp logo आत्ताच अप्लाय करा
Customer Care logo कॉल बॅक मिळवा