Home Loan

होम लोन डॉक्युमेंट्सची आवश्यकता

पात्रता निकष पूर्ण करा, तुमचे होम लोन अनलॉक करा

होम लोनसाठी पात्रता निकष

गृहम हाऊसिंग फायनान्सने होम लोनचे पात्रता निकष खूप सोपे केले आहेत. जेणेकरून तुमचे स्वप्नवत घर तुमच्या आवाक्यात असेल.

होम लोन साठी आवश्यक डॉक्युमेंट्स

वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती
KYC - ओळखीचा पुरावा PAN कार्ड अनिवार्य आहे, आणि यापैकी कोणतेही एक
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
KYC - ॲड्रेस पुरावा
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • युटिलिटी बिल (वीज, टेलिफोन, पोस्ट-पेड मोबाईल फोन, पाईप गॅस, पाण्याचे बिल)
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर द्वारे जारी केलेले लेटर
  • बँक स्टेटमेंट
  • प्रॉपर्टी टॅक्स पावती
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • युटिलिटी बिल (वीज, टेलिफोन, पोस्ट-पेड मोबाईल फोन, पाईप गॅस, पाण्याचे बिल)
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर द्वारे जारी केलेले लेटर
  • बँक स्टेटमेंट
  • प्रॉपर्टी टॅक्स पावती
उत्पन्नाचे डॉक्युमेंट्स
  • मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप
  • अलीकडील 2 वर्षांचे फॉर्म 16/ITR
  • अलीकडील 2 वर्षांचे ITR
  • अलीकडील 2 वर्षांचे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट
अनुभव निकष किमान 1 वर्ष किंवा अधिक किमान 2 वर्षे किंवा अधिक
बँक अकाउंट स्टेटमेंट अलीकडील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट अलीकडील 6/12 महिन्यांचे ऑपरेटिव्ह बँक अकाउंट स्टेटमेंट

5 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन प्राप्त करा

1

आत्ताच अप्लाय करा

2

तपशील एन्टर करा

3

OTP सह पडताळा

4

राज्य आणि शहर निवडा

5

सबमिट करा वर क्लिक करा

आमच्या होम लोनचे प्रकार पाहा >

ब्लॉग >

Customer Care logo कस्टमर केअर
Whatsapp logo आत्ताच अप्लाय करा
Customer Care logo कॉल बॅक मिळवा