Home Loan Balance Transfer

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर डॉक्युमेंट्स आवश्यक

किमान डॉक्युमेंटेशन, कमाल कार्यक्षमता

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर पात्रता निकष

आम्ही पगारदार व्यक्ती, स्वयं-रोजगारित व्यावसायिक आणि बिझनेसमन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जदारांना सेवा देतो. आमचे पात्रता निकष सर्वसमावेशक, साधे आणि तणावमुक्त असे डिझाइन केलेले आहेत.

श्रेणी वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती फर्म/कंपन्या
वय वय: 21- 65 वर्षे वय: 21- 65 वर्षे वय: 25-65 वर्षे
उत्पन्न अट मासिक वेतन: ₹20,000+ एकूण वार्षिक उत्पन्न: ₹3 लाख+ वार्षिक उलाढाल: ₹10 लाख+
अनुभव किमान 1 वर्षाचा काम करण्याचा अनुभव बिझनेसमध्ये किमान 2 वर्षे बिझनेस व्हिंटेज: 3 वर्षे
नागरिकत्व भारतीय भारतीय प्रोप्रायटर/पार्टनर/डायरेक्टर

होम लोन बॅलन्स ट्रान्सफरसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स:

श्रेणी वेतनधारी व्यक्ती स्वयं-रोजगारित व्यक्ती फर्म/कंपन्या
ओळखपत्र PAN कार्ड अनिवार्य आहे, आणि यापैकी कोणतेही एक
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स
ॲड्रेसचा पुरावा
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर लेटर
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • NREGA चे जॉब कार्ड
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर लेटर
  • वीज बिल किंवा भाडे करार
  • पार्टनर/डायरेक्टर्स यांची KYC
उत्पन्नाचा पुरावा
  • मागील 3 महिन्यांची सॅलरी स्लिप, फॉर्म 16
  • मागील 2 वर्षांचे ITR
  • मागील 2 वर्षांचे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट
  • बॅलन्स शीट आणि ITRs
  • मागील 2 वर्षांचे प्रॉफिट/लॉस स्टेटमेंट
  • बॅलन्स शीट आणि ITRs
अन्य डॉक्युमेंट्स बँक स्टेटमेंट: मागील 6 महिने बँक स्टेटमेंट: मागील 6 महिने बँक स्टेटमेंट: मागील 6 महिने
प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स कायदेशीर आणि तांत्रिक क्लिअरन्ससह प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स

5 सोप्या स्टेप्समध्ये होम लोन प्राप्त करा

1

आत्ताच अप्लाय करा

2

तपशील एन्टर करा

3

ओटीपी सह व्हेरिफाय करा

4

राज्य आणि शहर निवडा

5

सबमिट वर क्लिक करा

आमच्या होम लोनचे प्रकार पाहा >

ब्लॉग >

Customer Care logo कस्टमर केअर
Whatsapp logo आत्ताच अप्लाय करा
Customer Care logo कॉल बॅक मिळवा